या भगिनीने खूप सुंदर पर्याय शोधून काढलाय .... अगदी एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे ही सुटकेस मोठ्या ऐटीत तिच्या मागे मागे फिरते. पण आता प्रश्न असा पडतो भारतात ही आयडिया खरचंच काम करेल. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews